मराठी शैक्ष. साहित्य

         शिक्षक मित्रहो,
                   आपण जाणता की मुलांना जेवढी अधिक वाचनाची संधी उपलब्ध होईल तेवढे अधिक मुलांचे वाचन कौशल्य विकसित होते. जेवढा सराव जास्त तेवढे कौशल्य जास्त. यासाठीच वाचन कार्ड व स्वाध्याय कार्डचा संग्रह केला आहे. आपण ही कार्ड downlod करून त्याची zerox घेऊन मुलांचा सराव घेऊ शकता.
  ही कार्ड downlod करण्यासाठी नावावर click  करा.



स्वाध्याय कार्ड

दुसरी स्वाध्याय कार्ड

मराठी वाक्य निर्मिती

वाचन सरावासाठी आकार, इकार, ओकार युक्त हजारो शब्दांचा संग्रह.           Click here


शिक्षकांसाठी व मुलांसाठी उपयुक्त असे मराठी व्याकरण

No comments:

Post a Comment