पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2019
शिक्षक मित्रहो , आपणास माहितच आहे की रविवार दि.१७ फेब्रु.२०१९ रोजी शिष्यवृत्ती परीक्षा होणार आहे. फॉर्म भरण्याची अंतिम तारीख ही १० डिसेंबर २०१८ आहे. त्यानंतर फॉर्म भरल्यास आपणास विलंब शुल्क द्यावे लागणार आहे. त्यामुळे ३० तारीखच्या आत आपणास प्रवेश अर्ज भरावयाचा आहे. अर्ज कसा भरावा यासाठीची माहिती खाली देत आहे.
१) शिष्यवृत्ती परीक्षा अधिसूचना - click
३) स्कूल रजिस्टरेशन अर्ज नमुना - click
५) ८ वी शिष्यवृत्ती अर्ज नमुना - click
शिष्यवृत्ती 5 वी सराव प्रश्न पत्रिका लिंक मध्ये दिलेल्या आहेत. त्या downlod करून print काढल्यास मुलांचा सराव घेता येईल.
पेपर 1 - गणित व मराठी - click here
पेपर 2 - बुद्धिमत्ता व इंग्रजी - click here
शिष्यवृत्ती महत्त्वाची सूत्रे व मुद्दे -. Download
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती सराव प्रश्न पत्रिका
शिष्यवृत्ती 5 वी सराव प्रश्न पत्रिका लिंक मध्ये दिलेल्या आहेत. त्या downlod करून print काढल्यास मुलांचा सराव घेता येईल.
पेपर 1 - गणित व मराठी - click here
पेपर 2 - बुद्धिमत्ता व इंग्रजी - click here
शिष्यवृत्ती महत्त्वाची सूत्रे व मुद्दे -. Download
No comments:
Post a Comment