गणित शैक्ष. साहित्य

       भागाकार समजून घेताना.....

                 गणितामधील कोणतीही आकडेमोड करण्यासाठी रिती असतात. याची जाणीव मुलाला आली आणि त्यापैकी कोणती रीत अधिक सहजसोपी असेल याचा निर्णय घ्यायला जमू लागले ,म्हणजे मुलाची रीत समज पक्की झाली असे म्हणता येईल. मात्र रीतीपूर्वी क्रियेचा अर्थ व त्या क्रियेचा संबोध हा वेगवेगळ्या कृतीमधून मुलाला स्पष्ट होणे आवश्यक आहे. या विचारातूनच भागाकारचे विविध अर्थ आणि त्या क्रियेचा संबोध स्पष्ट होण्यासाठी उदाहरणांची क्रमबद्धता कशी असावी यावर भाष्य करणारी ही शिक्षक हस्तपुस्तिका शिक्षक बांधवांना उपयोगी पडेल या विचारातून श्री. संतोष सोनवणे सर व श्री अलंकार वारघडे सर यांनी भागाकार समजून घेताना ही शिक्षक हस्तपुस्तिका तयार केली आहे.
             या पुस्तिकेसाठी  खाली click करा.

                                  click here

गणित पेटी ओळख -                                 click

नवीन गणित पेटी साहित्य मार्गदर्शिका -   click

               सक्रिय जनगणित ........

        एखादी गणितातील रीत जर मुलांना समजली नसेल तर शिक्षकाला वेगवेगळ्या कृतीमधून तो संबोध स्पष्ट करावा लागतो . गणितातील एखादा संबोध स्पष्ट करण्यासाठी घेता येणार्‍या वेगवेगळ्या कृतींचे स्पष्टीकरण सक्रिय जनगणित यामध्ये करण्यात आले आहे. 
         शिक्षक मित्र हो  वेगवेगळ्या संबोधासाठी आवश्यक कृतींचा संग्रह येथे देत आहे.

1)  एक अंकी बेरीज वजाबाकी -          click

2)  दोन अंकी वजाबाकी हातच्याची -        click

3) दोन अंकी संख्यांचे बंद व खुले रूप   -     click

4)  गुणाकार -                          click
  
5) अपूर्णांक -                        click 

6)  गणित गम्मत 1 -                click 

 7) गणित गम्मत 2 -                 click 

 8) गणित गम्मत 4 -                 click 

 9) सुगम गणित 5 वी ते 7 विसाठी  -   click 

 10) भागाकराच्या नऊ पद्धती -      click


  गणितावर आधारित कोडी व गमतीजमाती-   Click 


 गणित सरावासाठी स्वाध्याय कार्ड  -  Click

  मनोरंजनात्मक गणित

वैदिक गणिताचे सामर्थ्य.       Click here 
  

No comments:

Post a Comment