शाळा सिद्धी


         यामध्ये आपण शाळा सिद्धी online form कसा भरावा, त्यासाठी लागणारी माहितीसाठी चा कोरा फॉर्म,शाळा सिद्धी साठी शालास्तरावर ठेवावयाचे क्षेत्र निहाय पुरावे याविषयी माहिती पाहणार आहोत.

 १) शाळा सिद्धी माहिती भरणेसाठीचा कोरा फॉर्म - Downlod

 
 २) शाळा सिद्धी online form कसा भरावा -   Downlod

  
३) शाळा सिद्धी शाळा स्तर पुरावेआपण या ppt चा उपयोग मार्गदर्शिका म्हणून करु शकता. आपल्या कल्पकतेने अधिक चांगल्या पद्धतीने हे पुरावे आपल्या दप्तरी ठेऊ शकता.
                                                                    Downlod


४) शाळा सिद्धी शाळा स्तर क्षेत्र निहाय पुरावे   -  Click

No comments:

Post a Comment