APJ Exam

    भारतरत्न डॉ. ए. पी. जे.अब्दुल कलाम सिंधुदुर्ग प्रज्ञाशोध परीक्षा सन २०१९

            सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमार्फत भारतरत्न डॉ. ए. पी. जे.अब्दुल कलाम सिंधुदुर्ग प्रज्ञाशोध परीक्षा सन २०१८ पासून आयोजित करण्यात येते.सदरची परीक्षा ही इयत्ता ५ वी व ८ वी च्या शासन शिष्यवृत्ती परीक्षेच्या धर्तीवर घेण्यात येते. या परीक्षेसाठी पूर्वतयारी व्हावी,स्पर्धा परीक्षा बाबत जाणीव जागृती व्हावी म्हणून फक्त जिल्हा परिषद शाळांतील इयत्ता ४ थी व ७ वी च्या विद्यार्थ्यांसाठी या परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.

    सदर परीक्षे संबंधी परीक्षा  केंद्र, अभ्यासक्रम, व सराव प्रश्नपत्रिका सोबत देत आहे

      परीक्षा केंद्र -   Click here

      अभ्यासक्रम - Click here

      सराव प्रश्न पत्रिका - Click here

No comments:

Post a Comment