जिल्हास्तरीय ' बाल कला क्रीडा व ज्ञानी मी होणार ' महोत्सव २०१८/१९
सिंदुधूर्ग जिल्हा परिषदेने शैक्षणिक गुणवत्ता वाढ व विकास कार्यक्रम 1998-1999 पासून कार्यान्वित केला आहे. विद्यार्थ्याच्या सुप्त क्रीडा, कला ,अभिनय व बौद्धिक क्षमतेला संधी देऊन त्यांच्या या गुणांचा /क्षमतांचा विकास व्हावा. त्यांच्या या गुणांचे कौतुक व्हावे व त्यांना प्रोत्साहित करावे या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
सन 2018-2019 या शैक्षणिक वर्षातील स्पर्धांचे नियोजन व कार्यवाहीच्या सूचना पहाण्यासाठी पुढे click करा .
click hear
या मध्ये आपणास स्पर्धेचे गट ,स्पर्धा प्रकार, स्पर्धेचे नियम, मैदान आखणी ,क्रीडा प्रकारानुसार विद्यार्थी यादी , व गुणदान तक्ते तसेच नवीन खेळांचा समावेश या बाबतीत सर्व माहिती मिळेल.
कबड्डी नवे नियम - click hear

No comments:
Post a Comment