तासिका विभागणी

    विद्या प्राधिकरण पुणे यांच्या निर्देशानुसार एका आठवड्यातील अध्ययन कालावधी हा ४५ ऐवजी ४८ तासिकांचा राहील. 
    या निर्देशानुसार जि.प.सिंधुदुर्ग ने इ.१ ली ते ८ वी साठी ४८ तासिका चे सुधारित वेळापत्रक तयार केले आहे. 
     सुधारित वेळा पत्रकानुसार आठवडा वार,होणाऱ्या तासिका,शाळेची होणारी वेळ पाहण्यासाठी खाली click करा.


सुधारित वेळापत्रकानुसार टोलचे वेळापत्रक


सुधारित वेळापत्रकानुसार इयत्तावर तयार वेळापत्रक  download करण्यासाठी इयत्तेवर क्लिक करा.

विद्या प्राधिकरण पुणेच्या निर्देशानुसार  प्रत्येक विषयानुसार तासिका

No comments:

Post a Comment